upsc result : महाराष्ट्राला उदंड यश; वाचा यशवंतांची यादी!!


प्रतिनिधी

मुंबई : केंद्रीय लोकसेवा आयोगाचा निकाल जाहीर झाला. यात ठाण्याची कश्मिरा संखे ही महाराष्ट्रातून पहिली आली आहे. तिची देशपातळीवर २५ वी रँक आहे. या निकालानंतर कुटुंबीयांनी कश्मिराला पेढा भरवत आनंद साजरा केला. यावेळी कश्मिराने तिच्या या यशामागील रहस्यही आणि प्रवासही सांगितला. तिच्या बरोबरच महाराष्ट्रातून एकूण २० विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.upsc result : Great success for Maharashtra; Read the list of successful people!



  • महंमद हुसेन : मुंबई
  • आशिष पाटील : कोल्हापूर
  • अनिकेत पाटील : जळगाव
  • सुमेध जाधव : यवतमाळ
  • औंकार गुंडगे : सातारा
  • निहाल कोरे : सांगली
  • अनिकेत हिरडे : ठाणे
  • रोशन किचवा : जळगाव
  • राजेश्री देशमुख : अहमदनगर
  • निखील कांबळे : पुणे
  • ॠषिकेश शिंदे : सांगली
  • अतुल ढाकणे : बीड
  • राहुल आत्राम : नागपूर
  • जानव्ही साठे : ठाणे
  • करण मोरे : सातारा
  • प्रतिक कोरडे : नागपूर
  • काश्मिरा संखे : ठाणे
  • पुजा खेदार : पुणे
  • हर्ष मंडलिक : मुंबई
  • स्नप्निल बागल : हिंगोली

upsc result : Great success for Maharashtra; Read the list of successful people!

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात