अंगारकी चतुर्थी निमित्त  ‘दगडूशेठ’ गणपतीला ला स्वराभिषेक, – श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळच्या वतीने  आयोजन; मंदिराला  फुलांची सुंदर विलोभनीय आकर्षक सजावटीची आरास


विशेष प्रतिनिधी

पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्यावतीने आज अंगारकी चतुर्थी च्या निमित्ताने  बुधवार पेठेतील श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिरात स्वराभिषेक आयोजित करण्यात आला.  अंगारकी चतुर्थी च्या निमित्ताने ब्रम्हणस्पति सूक्त अभिषेक,गायक निखिल महामुनी यांचा स्वराभिषेक, सकाळी ८ ते १२ आणि दुपारी२ ते ६  गणेश याग, असे विविध धार्मिक आणि  सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले. Swarabhishek to ‘Dagdusheth’ Ganpati on the occasion of Angarki Chaturthi



पहाटे ४ ते सकाळी ६ यावेळेत प्रसिद्ध गायक निखिल महामुनी यांनी श्रीं चरणी स्वराभिषेक अर्पण केला. स्वराभिषेकातून तू माझा देवा, खुले देवघर, ओंकार तव, अन्नपूर्णा, कृष्ण सुदाम, अष्टविनायका अशी  विविध प्रकारची गीते ऐकण्याची संधी पुणेकरांना मिळाली . . श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्यावतीने मंदिराला आकर्षक सजावटीचा फुलांची आरास व विद्युतरोषणाई साकारली आहे..

Swarabhishek to ‘Dagdusheth’ Ganpati on the occasion of Angarki Chaturthi

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात