पुण्यात फेसबुकवरून दारूची विक्री ; एकाला सापळा रचून अटक


वृत्तसंस्था

पुणे : राज्यात लॉकडाऊनमध्ये एकाने दारूची विक्रीसाठी थेट फेसबुकचा वापर केला. याबाबतची माहिती राज्य उत्पादन शुल्काच्या अधिकाऱ्यांना मिळाल्यानंतर, त्यांनी त्याला हडपसर येथे सापळा रचून अटक केली आहे. Sale of liquor on Facebook in Pune One was arrested for setting a trap

राजीव अग्रवाल , असे आरोपीचे नाव आहे. लॉकडाऊनमुळे राज्यात सर्व ठिकाणी दारुची दुकानं बंद आहेत. अनेकांना घसा ओला करता येत नाही. काही ठिकाणी किंमती वाढवून दुप्पट दराने विक्री केली जात आहे.



राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या सूत्रांनी सांगितलं की, हडपसर भागात फेसबुकच्या माध्यमातून दारू विक्री होतं असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर जाहिरातीत दिलेल्या मोबाइल नंबरवर संपर्क साधला आणि दारुची पाहिजे असल्याची बतावणी केली. त्यानंतर त्याने हडपसर गाडीतळ येथे दारु देतो, असं सांगितलं. तो 180 मिलिलिटरची बाटली दुप्पट दराने विकत होता.28 दारूच्या काही बाटल्याही जप्त केल्या.

Sale of liquor on Facebook in Pune One was arrested for setting a trap

 

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात