कोकण, मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज


कोकण आणि मध्य महाराष्ट्रात येत्या दोन दिवसात अतिवृष्टी होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र  आणखी तीव्र झाल्याने मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. Pediction of heavy rains in Konkan, Central Maharashtra, Meteorological Department forecast


वृत्तसंस्था

पुणे : कोकण आणि मध्य महाराष्ट्रात येत्या दोन दिवसात अतिवृष्टी होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र  आणखी तीव्र झाल्याने मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे.

गेल्या दोन दिवसांपासून तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र येत्या 24 तासात ते अजून तीव्र  होण्याची शक्यता आहे. हे क्षेत्र पश्चिम दिशेकडे सरकत आहे. त्यामुळे पश्र्चिम किनारपट्टीवर पुढचे ३,४ दिवस वारे जोरदार वाहतील.


Maharashtra Heavy Rain : मुंबईसह महाराष्ट्रभर मुसळधार पाऊस, चाळीसगाव परिसरात पाणीच पाणी, कन्नड घाटात दरड कोसळली


राज्यात काही ठिकाणी मुसळधार ते अतीमुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. कोकणात व मध्य महाराष्ट्रात पावसाचे प्रमाण जास्त असेल.प्रामुख्याने मुंबई, पालघर, ठाणे,रायगड आणि घाट माथ्यावर मुसळधार ते अतीमुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे.

Pediction of heavy rains in Konkan, Central Maharashtra, Meteorological Department forecast

महत्त्वाच्या बातम्या

 

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात