कर्नाटकात मुख्यमंत्री येडीयुरप्पांविरोधात खदखद; ग्रामविकासमंत्री ईश्वरप्पांचे राज्यपालांना पत्र; मुख्यमंत्री अधिकारशाही गाजवत आहेत!!


वृत्तसंस्था

बेंगळुरू – पश्चिम बंगालची निवडणूक जोरात असताना तिच्यावर भाजपच्या बड्या नेत्यांचे लक्ष केंद्रीत आहे. त्याचवेळी कर्नाटकात मुख्यमंत्री येडीयुरप्पांच्या विरोधात भाजपच्याच नेत्यांची खदखद बाहेर आली आहे.Karnataka’s Minister for Rural Development KS Eshwarappa (file photo) writes to Governor Vajubhai Vala alleging “interference” & “authoritarian administration” by CM BS Yediyurappa.

ग्रामविकासमंत्री के. एस. ईश्वरप्पा यांनी मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांच्या विरोधात थेट राज्यपालांना पत्र लिहून आपल्या ग्रामविकास मंत्रालयात ते हस्तक्षेप करीत असल्याची तक्रार केली आहे.मुख्यमंत्री आपल्याला विचारल्याशिवाय किंवा आपल्या संमतीशिवाय ग्रामविकास मंत्रालयातील निर्णय परस्पर घेतात. मुख्यमंत्री आपली अधिकारशाही गाजवतात, असे पत्र ईश्वरप्पा यांनी राज्यपाल वजूभाई वाला यांना लिहिले आहे. यामुळे मुख्यमंत्र्यांविरोध…

Karnataka’s Minister for Rural Development KS Eshwarappa (file photo) writes to Governor Vajubhai Vala alleging “interference” & “authoritarian administration” by CM BS Yediyurappa.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती