आयपीएलमध्ये १५० विकेट घेणारा भुवनेश्वर कुमार ठरला पहिला भारतीय वेगवान गोलंदाज


वृत्तसंस्था

मुंबई : आयपीएलमध्ये १५० विकेट घेणारा भुवनेश्वर कुमार हा पहिला भारतीय वेगवान गोलंदाज ठरला आहे. Indian fast bowler Bhuvneshwar Kumar became the first Indian to take 150 wickets in the IPL

भुवनेश्वर कुमार हा ३२ वर्षीय खेळाडू आहे. तो SRH या संघाकडून वेगवान गोलंदाज म्हणून खेळत आहे. त्याने आपल्या नावावर १५० बळी घेण्याचा विक्रम केला आहे. तो पहिला भारतीय वेगवान गोलंदाज ठरला आहे. त्याने रविवारी पंजाब किंग्जविरुद्ध ४-०-२२-३अशी गोलंदाजी नोंदवून ही कामगिरी केली. भारतीय वेगवान गोलंदाजांच्या यादीत जसप्रीत बुमराह आयपीएलमध्ये सर्वाधिक १३४ बळी घेणारा दुसरा गोलंदाज आहे.

Indian fast bowler Bhuvneshwar Kumar became the first Indian to take 150 wickets in the IPL

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात