WATCH : हायकोर्टाच्या न्यायाधीशांच्या माध्यमातून तपास व्हावा पंतप्रधानांच्या सुरक्षेत चूक हा गंभीर विषय : मलिक


विशेष प्रतिनिधी

मुंबई : पंतप्रधानांच्या सुरक्षेत चूक होणे हा गंभीर विषय आहे. त्यामुळे याप्रकरणी केंद्र किंवा राज्य सरकारने तपास न करता हायकोर्टाच्या सिटींग न्यायाधीशांच्या माध्यमातून तपास व्हावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केली.High Court Judge Should be investigated ; Error in PM’s security is a serious issue: Malik

पंतप्रधानांच्या सुरक्षेत चूक झाल्यानंतर भाजप आणि कॉंग्रेसने राजकारण करायला सुरुवात केली आहे. मात्र या सुरक्षेची जबाबदारी एसपीजी, आयबी आणि राज्यसरकार पोलिस या तिघांची असते. त्यामुळे चूक कुणाकडून झाली हे जेव्हा हायकोर्टाच्या सिटींग न्यायाधीशांच्या माध्यमातून तपास होईल तेव्हा सत्य काय आहे हे देशाच्या जनतेसमोर येईल असेही नवाब मलिक म्हणाले.



https://youtu.be/tfy80IE-Bf0

केंद्र सरकार व राज्य सरकार चौकशी करेल त्यावेळी संशयाला वाव निर्माण होईल, असेही नवाब मलिक म्हणाले.

  •  पंतप्रधानांच्या सुरक्षेत चूक हा गंभीर विषय
  • न्यायाधीशांच्या माध्यमातून तपास व्हावा
  •  नवाब मलिक यांच्याकडून मागणी
  •  सत्य देशाच्या जनतेसमोर येईल
  • केंद्र व राज्य सरकार चौकशीत संशयाला वाव

High Court Judge Should be investigated ; Error in PM’s security is a serious issue: Malik

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात