वाईन विक्री नवीन धोरणाच्या निषेधार्थ हुतात्मा दिनी पुरस्कार वापसी, हेमंतराजे मावळे यांचा इशारा


विशेष प्रतिनिधी

पुणे : राज्यातील महाविकास आघाडी सरकारने मॉल व सुपर मार्केट मध्ये वाईन विक्री परवानगी दिली या धोरणाचा निषेध म्हणून शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनीचे अध्यक्ष आचार्य शाहीर हेमंतराजे मावळे त्यांना व्यसनमुक्ती क्षेत्रात केलेल्या कायार्चा गौरव म्हणून मिळालेला Hemantraje Mavale warns of withdrawal of award on Martyrs’ Day in protest of new wine selling policy

महाराष्ट्र शासनाचा राष्ट्रपिता महात्मा गांधी व्यसनमुक्ती पुरस्कार राष्ट्रपिता महात्मा गांधी पुण्यतिथी (हुतात्मा दिन) या दिवशी परत करण्याचा इशारा दिला आहे.रविवार, दि. ३० जानेवारी २०२२ रोजी सकाळी ठीक ११ वाजता पुणे स्टेशन येथील पुतळ्यापाशी ठेवून पुरस्कार वापसी



महाराष्ट्र शासनाची सद्सद्विवेक बुद्धी जागी होवो अशी प्रार्थना करणार आहेत. महात्माजींच्या पुतळ्या जवळ भजन करणार आहेत. सर्व राष्ट्रप्रेमी नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन मावळे यांनी केले आहे.

Hemantraje Mavale warns of withdrawal of award on Martyrs’ Day in protest of new wine selling policy

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात