हॅट्स अप ‘ मोक्षदा ‘ : औरंगाबादच्या शिरपेचात मानाचा तुरा ; देशात 50 लोकप्रिय पोलीस अधिकार्यांमध्ये लेडी सिंघम मोक्षदा पाटील यांचा समावेश ; महाराष्ट्रतून चौघांची निवड

  • संपूर्ण देशातील 700 पोलीस अधिकार्यांपैकी उत्कृष्ट कामगिरी करणार्या 50 पोलीस अधिकार्यांची निवड ‘फेम इंडिया ‘ने केली आहे.
  • 50 पैकी 4 पोलीस अधिकारी हे महाराष्ट्रातील.


विशेष प्रतिनिधी

औरंगाबाद : देशातील 50 प्रभावशाली अधिकार्यांमध्ये औरंगाबादच्या लेडी सिंघम म्हणून प्रसिद्ध असणार्या पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांची निवड झाली आहे.Hats up ‘Mokshada’: Manacha Tura in Aurangabad’s crown; Lady Singham Mokshada Patil is one of the 50 most popular police officers in the country; Selection of four from Maharashtra

फेम इंडिया मॅगझिन-एशिया पोस्ट सर्वेक्षणात सन 2021 मध्ये देशातील सर्वाधिक प्रभावशाली 50 पोलिस अधिकार्यांमध्ये महाराष्ट्रातील चौघांचा सामावेश आहे.

विनिता साहु, डीसीपी नवी मुम्बई, महाराष्ट्र
मोक्षदा पाटिल, एसपी औरंगाबाद (ग्रामीण), महाराष्ट्र।
डॉ.अभिनव देशमुख कोल्हापूरचे तत्कालीन पोलीस अधीक्षक
डॉ. मोहित कुमार गर्ग, एसपी रत्नागिरी, महाराष्ट्र.

पहिल्या 50 पोलिस अधिकार्यांच्या निवडीसाठी, 12 अटी ठेवण्यात आल्या. त्यापैकी गुन्हेगारी नियंत्रण, कायदा व सुव्यवस्था , लोक-मैत्री, दूरदृष्टी, उत्कृष्ट विचारसरणी, जबाबदारी, काम करण्याची शैली, महत्त्वपूर्ण निर्णय घेण्याची त्वरित क्षमता, रिफ्लेक्स, वर्तनाची कार्यक्षमता इत्यादी विषयांवर वार्षिक सर्वेक्षण करण्यात आले.

या सर्वेक्षणांच्या अंतिम टप्प्यात आतापर्यंत निवडलेल्या मुख्य नावांमध्ये 50 पोलिस अधिकार्यांनी बाजी मारली.

 

Hats up ‘Mokshada’: Manacha Tura in Aurangabad’s crown; Lady Singham Mokshada Patil is one of the 50 most popular police officers in the country; Selection of four from Maharashtra

 

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*