BJP Leader pankaja Munde Criticizes Thackeray Govt On Parambir singh Letter Watch Video

WATCH : ‘राज्य संकटात, राजकारणातील गुन्हेगारीकरणाचा विषय ऐरणीवर; पंकजा मुंडेंची ठाकरे सरकारवर सडकून टीका

मुंबई : आयपीएस अधिकारी परमबीर सिंह यांच्या पत्रामुळे अवघ्या देशात खळबळ उडालेली आहे. निलंबित एपीआय सचिन वाझेंना गृहमंत्री अनिल देशमुखांनी दरमहा 100 कोटींचा हप्ता गोळा करण्याचे टारगेट दिले होते, असा खळबळजनक आरोप परमबीर यांच्या पत्रात करण्यात आला आहे. याच मुद्द्यावरून भाजप नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी ठाकरे सरकारवर सडकून टीका केली आहे.

पंकजा मुंडे म्हणाल्या की, ‘राजकारणातील गुन्हेगारीकरण हा विषय परत ऐरणीवर आला की काय हे आताच्या गृह विभाग, पोलीस प्रशासन व सरकारच्या कारभाराकडे पाहून वाटतंय आहे. राज्य संकटात आहे,’ असं ट्वीट पंकजा मुंडे यांनी केलं आहे.

पाहा व्हिडिओ…

महत्त्वाच्या बातम्या

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*