यंदाची अनिल देशमुखांची दिवाळी कोठडीत, वसुली प्रकरणात 6 नोव्हेंबरपर्यंत ईडी कोठडी


काल रात्री ईडीने वसुली प्रकरणात मोठी कारवाई करत राज्याचे माजी गृहराज्यमंत्री देशमुख यांना अटक केली होती.


विशेष प्रतिनिधी

मुंबई : महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना 6 नोव्हेंबरपर्यंत अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) कोठडीत पाठवण्यात आले आहे.काल रात्री ईडीने वसुली प्रकरणात मोठी कारवाई करत राज्याचे माजी गृहराज्यमंत्री देशमुख यांना अटक केली होती.Anil Deshmukh in Diwali custody this year, ED remand till November 6 in recovery case

मात्र समाधानकारक उत्तरे देण्यात आली नाहीत.अशा स्थितीत त्यांना अटक करण्यात आली असून आज मंगळवारी त्यांना न्यायालयात हजर केले. दरम्यान त्यांची ईडीच्या कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.



माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना अटक

अनिल देशमुख स्वतः काल सोमवारी सकाळी ११.५५ वाजता ईडी कार्यालयात पोहोचले होते.त्यांना यापूर्वी अनेकवेळा ईडीने समन्स बजावले होते,. मात्र तो चौकशीला उपस्थित राहिले नाही. मात्र सोमवारी तेही ईडी कार्यालयात पोहोचले आणि नंतर चौकशीत सहभागी झाले.

ईडीने देशमुख यांची तब्बल १२तास चौकशी केली.पण एकही उत्तर ईडीला योग्य वाटत नसल्याने देशमुख यांना अटक करण्यात आली. महाराष्ट्राच्या माजी गृहमंत्र्यांनी तपासात सहकार्य केले नाही, असे ईडीने स्पष्टपणे नमूद केले आहे.

Anil Deshmukh in Diwali custody this year, ED remand till November 6 in recovery case

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात