पुण्यात बालेवाडीमध्ये इमारतीचा स्लॅब कोसळला, १२ जण जखमी; पाटील नगरमध्ये दुर्घटना


वृत्तसंस्था

पुणे : पुण्यातील बालेवाडी परिसरात मोठी दुर्घटना घडली आहे. बालेवाडीतील पाटील नगर येथे निर्माणाधीन इमारतीचा स्लॅब कोसळला. या दुर्घटनेत१२ जण जखमी झालेत. पुणे, पिंपरी चिंचवड आणि पीएमआरडीए अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.A slab of a building collapsed at Balewadi in Pune,

बालेवाडी, पाटील नगर येथे बांधकाम सुरू होते. तेव्हा स्लॅब कोसळला.  अग्निशमन दल पोचण्यापूर्वी जखमींना दवाखान्यात नेले होते.रात्री स्लॅब ( काँक्रीट भरण्याचं) काम सुरु होते. रात्री बाराच्या सुमारास अचानक स्लॅब कोसळला. त्यावेळी बारा कामगार काम करत होते



त्यांना रात्री जवळच्या रुग्णालयामध्ये उपचारासाठी नेण्यात आलं. रात्री पोलिसांना माहिती देण्यात आली होती. जखमी १२ जणांपैकी ६ जणांची प्रकृती गंभीर आहे. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

A slab of a building collapsed at Balewadi in Pune,

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात