खरी राष्ट्रवादी कोणाची? आज निवडणूक आयोगात सुनावणी, पक्षातील दोन्ही गटांचे युक्तिवाद होणार

वृत्तसंस्था मुंबई : निवडणूक आयोग शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (NCP) दोन्ही गटांची बाजू ऐकून घेणार आहे. पक्षातील फूट मान्य करत निवडणूक आयोग आज दोन्ही पक्षांचे … Continue reading खरी राष्ट्रवादी कोणाची? आज निवडणूक आयोगात सुनावणी, पक्षातील दोन्ही गटांचे युक्तिवाद होणार