नांदेडच्या सरकारी रुग्णालयात ठाण्याची पुनरावृत्ती, अवघ्या 24 तासांत 24 जणांचा मृत्यू

विशेष प्रतिनिधी नांदेड : नांदेडच्या डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात 24 तासांमध्ये 24 रुग्णांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. मृतांमध्ये 12 नवजात (6 … Continue reading नांदेडच्या सरकारी रुग्णालयात ठाण्याची पुनरावृत्ती, अवघ्या 24 तासांत 24 जणांचा मृत्यू