वैद्यकीय ऑक्सिजन साठ्यासाठी फ्रान्सचे भारताला सहकार्य ; राष्ट्रपती इमैनुएल मैक्रों यांची घोषणा


वृत्तसंस्था

पॅरिस : कोरोनाविरोधी लढ्यात आता फ्रान्स भारताला वैद्यकीय ऑक्सिजन साठ्यासाठी मदत करणार आहे. याबाबतची घोषणा राष्ट्रपती इमैनुएल मैक्रों  यांनी केली.France’s cooperation with India for medical oxygen storage; Announcement by President Emanuel Macron

जर्मन, ब्रिटन, यूरोपिय महसंघातील देशानी भारताला मदत केल्याचे जाहीर केले होते. त्यात बेड्स आणि ऑक्सिजन पुरवठा केला जाणार आहे. त्या नंतर फ्रान्स ही मदतीला धावून आला आहे.



जर्मनीच्या चान्सलार अँजेलिन मार्कर यांनी भारताला मदत करण्यासाठी तयारी सुरु केल्याचे सांगितले.अत्यावश्यक 600 वैद्यकीय उपकरणे ब्रिटन भारताला पाठविणार आहे. त्यामध्ये व्हेंटिलेटर, ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर यांचा प्रामुख्याने समावेश आहे.

युरोपियन महासंघाने भारत आणि भूतान या देशाना मदत करण्याचे ठरविले आहे. या शिवाय इराण, रशिया, ऑस्ट्रेलिया, भूतान यांनीही कठीण समयी भारताला पाठींबा दिला आहे.

France’s cooperation with India for medical oxygen storage; Announcement by President Emanuel Macron

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात