स्पेनच्या नाइट क्लबला आग, 13 जणांचा मृत्यू; छतही कोसळले, अनेक जण ढिगाऱ्याखाली गाडल्याची भीती, बचावकार्य सुरू

वृत्तसंस्था माद्रिद : स्पेनच्या मर्सिया शहरातील एका नाईट क्लबमध्ये रविवारी आग लागली. या अपघातात 11 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 4 जण जखमी झाले आहेत. … Continue reading स्पेनच्या नाइट क्लबला आग, 13 जणांचा मृत्यू; छतही कोसळले, अनेक जण ढिगाऱ्याखाली गाडल्याची भीती, बचावकार्य सुरू