इंदिरा गांधींच्या मारेकऱ्याच्या पुतण्याला न्यूझीलंडमध्ये अटक, अंमली पदार्थांच्या तस्करीचा आरोप

वृत्तसंस्था ऑकलंड : भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या मारेकऱ्याच्या पुतण्याला न्यूझीलंडमधील ऑकलंडमध्ये अंमली पदार्थांच्या तस्करीच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी मार्च 2023 मध्ये … Continue reading इंदिरा गांधींच्या मारेकऱ्याच्या पुतण्याला न्यूझीलंडमध्ये अटक, अंमली पदार्थांच्या तस्करीचा आरोप