मालेगावात जुलूसनिमित्त नियमाची ऐशीतैशी, कृषीमंत्री भुसेना थांगपत्ताचं नाही, कुणी विचारेना


विशेष प्रतिनिधी

नाशिक : मालेगावात ईद मिलादच्या चुलुससाठी आज हजारो मुस्लिम बांधव एकत्र येत सर्व नियम धाब्यावर बसविले.विशेष म्हणजे तीन टर्मपासून आमदार आणि सध्या राज्य कृषीमंत्रीपद भूषविणारे दादा भुसे यांना यांचा थांगपत्ताही लागला नाही कि मताच्या बेगडीसाठी त्यांनीच मुस्लिमांच्या जुलूसाला छुपा पाठिंबा दिल्याची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. केवळ दहा लोकांना एकत्र येण्याची परवानगी असतांना हे सर्व कुणाच्या कृपार्शिवादाने घडले, हा औत्सुक्याचा विषय बनला आहे.malegaon ka juloos

राज्यात हिंदु बांधवांनी मंदीरे उघडावीत यासाठी राज्यपाल,मुख्यमंत्र्यांची उंबरे झिजवत आहे. त्यासाठी आंदोलन करत मंदीरे उघडण्याची याचिका करत आहे, मात्र निद्रीस्त सरकारला त्याचे काही देणे घेणे नाही, कोरोनाचे कारण दाखवत घरीच बसण्यास प्राधान्य देणारे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे जबाबदारी झटकत आहे.

हिंदुच्या बाबतीत नियमावली सांगितली जाते आणि ऐकेकाळी राज्यात कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या मालेगावात विना मास्क आणि सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडवत जुलुस काढून मुस्लिम बांधव शक्तीप्रदर्शन करतांना दिसले. कृषी राज्यमंत्री दादा भुसे हे नेहमीच मालेगावात पडून असलेले आणि लोकांना ज्ञानाचे डोस पाजणारे भुसे आज जुलूसच्यावेळी कुठे गेले होते, त्यांनी का नाही मुस्लिम बांधवांना ते समजविण्यासाठी पुढे का आले नाही. याबद्दल भुसेच्या कार्यपध्दतीवरच शंका उपस्थित केले जात आहे.malegaon ka juloos

मालेगावात नेहमीच मुस्लिम बांधवांकडून नियमाची पायमल्ली केली जाते. इतर बांधवांना नियम,कायदे आणि मुस्लिमबांधवांना खुले रान,असे का असा प्रश्न हिंदु संघटनांनी उपस्थित केला आहे. यात कृषीमंत्री यांची महत्वाची भूमिका असताना त्यांनी जाणूनबुजून या जुलूस कडे कानाडोळा केला आहे असेच म्हणता येईल.malegaon ka juloos

भाविकांना तसेच हिंदु संघटनांना सोशल डिस्टिंगसिंग,मास्कचे डोस पाजणाऱ्या मुख्यमंत्र्यांना ही गर्दी दिसली नाही का, वृत्तवाहिन्यांनी मालेगावच्या या जुलूसावर विशेष रिपोर्ट करून सोशलडिस्टन्सिंग आणि कायद्याची कशी पायमल्ली केली जात आहे.

malegaon ka juloos

हे वारंवार दाखवले पण मुख्यमंत्री अथवा कृषीमंत्र्यांना ते दिसले नसेल का,मुस्लिम बांधवांना एवढे रान मोकळे करून देत असाल तर मग राज्यातील इतर हिंदु बांधवांसाठी तरी कशाला नियम लावता, हिंदु बांधव जोपर्यत शांत आहे, तोपर्यत ठिक आहे, आम्ही हिंसक बनलो तर विचारू नका, असे संघटनांचे प्रतिनिधीनी सांगितले आहे, विशेषतः नाशिक जिल्ह्यात तशी स्थिती निर्माण झाल्यास त्यास कृषीमंत्री भुसे हेही तितकेच जबाबदार असतील,असेही प्रतिनिधींनी म्हटले आहे.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    India’s Cheapest Electric Car Launched Tata Tiago EV From Just 8.49 Lakhs; वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती