भारत माझा देश

मोदी सरकारचा निर्णय! देशभरात २ हजार प्राथमिक कृषी पतसंस्थाना प्रधानमंत्री भारतीय जनौषधी केंद्र सुरू करायला परवानगी

ग्रामीण भागात राहणाऱ्या जनतेला परवडणाऱ्या किमतीत औषधी उपलब्ध होणार विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली  :  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत सरकारने देशभरात दोन हजार प्राथमिक […]

पंतप्रधान नरेंद्र मोदींची वडनगरची शाळा बनणार देशातल्या विद्यार्थ्यांचे प्रेरणास्थान; 750 जिल्ह्यांतील विद्यार्थ्यांना सरकार घडविणार सहल!!

वृत्तसंस्था नवी दिल्ली : कोणत्याही सुप्रसिद्ध व्यक्तीला कोणत्याही सुप्रसिद्ध व्यक्तीला आपल्या शाळेचे दिवस कायम आठवतात. त्या सोनेरी आठवणीत ती व्यक्ती कायमची रंगून जाते. तसेच जगभरातले […]

राहुल गांधींच्या सेवेत दिलेले दोन कर्मचारी केरळच्या डाव्या सरकारने काढून घेतले!!

वृत्तसंस्था तिरुअनंतपुरम : देशातल्या सर्व मोदींना चोर ठरवणाऱ्या राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केल्यानंतर बाकीचे राजकीय परिणाम दिसलेच आहेत. पण त्या पलीकडे जाऊन आता केरळ […]

Goa Mumbai Vande Bharat Express

Vande Bharat In Bihar : पाटणा ते रांची दरम्यान धावणार ‘वंदे भारत एक्स्प्रेस’, आठ बोगी बिहारमध्ये पोहोचल्या

पाटणा ते रांचीपर्यंतच्या ट्रॅकची सुरक्षा मानकांनुसार दुरुस्ती केली जात आहे. विशेष प्रतिनिधी पाटणा : बिहार आणि झारखंडसाठी मंगळवारी आनंदाची बातमी आली. आता बिहार आणि झारखंडमधील […]

तारीख पे तारीख : विरोधकांची 12 जूनची रद्द झालेली बैठक आता 23 जूनला!!

प्रतिनिधी पाटणा : देशातील सर्व भाजप विरोधकांची बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार 12 जूनला पाटण्यात बोलावलेली बैठक विरोधकांच्या सकारात्मक प्रतिसादाभावी रद्द करावी लागली. पण आता ही […]

आणखी एका काँग्रेसचे राजस्थानात “राजकीय डोहाळे”; सचिन पायलट वेगळ्या काँग्रेसच्या वाटेने!!

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : येत्या 10 जून रोजी शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आपल्या पंचविशीत प्रवेश करत आहे. त्याच्या दुसऱ्याच दिवशी राजस्थान नव्या काँग्रेसचा जन्म […]

पुरत्या नाड्या आवळल्यानंतर इन्कम टॅक्स चुकवल्याची BBC ची अखेर कबुली; 40 कोटी भरण्याची तयारी!!

वृत्तसंस्था नवी दिल्ली : माध्यम स्वातंत्र्याचा डंका पिटत संपूर्ण जगाला लोकशाही – स्वातंत्र्य ही मूल्ये शिकवत फिरणाऱ्या ब्रिटिश ब्रोडकास्टिंग कॉर्पोरेशन BBC या संस्थेने अखेर भारतात […]

WATCH : राष्ट्रगीतासाठी 52 सेकंद उभे राहू शकत नाहीत केजरीवाल, भाजपचा दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांवर आरोप

वृत्तसंस्था नवी दिल्ली : व्हिडिओ शेअर करून भाजपने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर राष्ट्रगीताचा अनादर केल्याचा आरोप केला आहे. भाजप खासदार मनोज तिवारी यांनी व्हिडिओ […]

जिवंत लोकशाही दिल्लीत जाऊन पहा!!; व्हाईट हाऊसने राहुल गांधींचा सकट विरोधकांना सुनावले

वृत्तसंस्था वॉशिंग्टन : इंग्लंड आणि अमेरिकेत जाऊन भारतात लोकशाही नसण्याची भाषणे करणाऱ्या राहुल गांधी आणि बाकीच्या भारतातल्या विरोधकांना लोकशाही पाहायची असेल तर दिल्लीत जाऊन पाहा!! […]

दंडेलशाही : सिद्धरामय्या यांना अपशब्द बोलणाऱ्याला समर्थकांची बेदम मारहाण, मुख्यमंत्र्यांच्या पोस्टरला मागायला लावली माफी

प्रतिनिधी बंगळुरू : कर्नाटकमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांनी एका व्यक्तीला मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्यक्तीने कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना अपशब्द बोलल्याचे सांगितले जात आहे. […]

चीनने अक्साई चीनमध्ये रस्ते, हेलीपोर्ट आणि कॅम्प उभारले, सैन्याची पुरवठा साखळी करतोय मजबूत, अमेरिकी थिंक टँकचा अहवाल

वृत्तसंस्था नवी दिल्ली : अमेरिकन थिंक टँक चीथम हाऊसने दावा केला आहे की, चीनने अक्साई चीनपर्यंत रस्ते, चौक्या, हेलीपोर्ट आणि कॅम्प बनवले आहेत. येथे नवीन […]

WATCH : ‘ते प्रेमाचे दुकान नाही तर द्वेषाचे मोठे शॉपिंग मॉल’, भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांचा राहुल गांधींवर घणाघात

वृत्तसंस्था नवी दिल्ली : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा यांनी सोमवारी (5 जून) एका कार्यक्रमात काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर हल्लाबोल केला. ते म्हणाले, […]

लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीत कसे होणार तिकीट वाटप? अजितदादांनी सांगितला फॉर्म्युला

विशेष प्रतिनिधी मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांनी सोमवारी (5 जून) तिकीट वाटपाबाबत मोठी माहिती दिली. ते म्हणाले की, पुढील लोकसभा निवडणुकीत […]

‘मला आणि माझ्या पत्नीला अटक करा’, अभिषेक बॅनर्जींनी दिले आव्हान, म्हणाले- मैं झुकुंगा नहीं

वृत्तसंस्था कोलकाता : तृणमूल काँग्रेसचे नेते अभिषेक बॅनर्जी यांनी सोमवारी (5 जून) केंद्रावर आपल्या कुटुंबाचा छळ केल्याचा आरोप केला. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांना जनसंपर्क […]

Microsoft employees will get a bonus of about 1.12 lakh, rewarded for working in difficult times

…म्हणून अमेरिकेने मायक्रोसॉफ्टला ठोठवला १६५ कोटींचा दंड!

फेडरल ट्रेड कमिशनने मायक्रोसॉफ्टवर ‘हा’ गंभीर आरोप केला आहे.. विशेष प्रतिनिधी वॉशिंग्टन :  मायक्रोसॉफ्ट या यूएस-आधारित टेक कंपनीला फेडरल ट्रेड कमिशन (FTC) च्या आरोपांना सामोरे […]

WATCH : नाटू- नाटू गाण्यावर युक्रेनच्या जवानांचा डान्स, रशियाची उडवली खिल्ली

प्रतिनिधी नवी दिल्ली : युक्रेन आर्मीच्या काही सैनिकांनी आरआरआर चित्रपटातील ऑस्कर विजेत्या ‘नाटू नाटू’ गाण्यावर डान्स केला आहे. त्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. युक्रेनच्या मायकोलायव […]

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले – मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होणार, कधी होणार हे मुख्यमंत्री ठरवतील

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : महाराष्ट्र मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होणार, तो कधी होणार याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेणार आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी […]

ममता बॅनर्जींच्या सून कोळसा घोटाळ्यातील आरोपी रुजिरा बॅनर्जींना दुबईला जाताना कोलकत्ता विमानतळावरच रोखले!!

वृत्तसंस्था कोलकाता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या सुनबाई आणि खासदार अभिषेक बॅनर्जी यांच्या पत्नी रुजिरा नरुला बॅनर्जी यांना दुबईला जाताना पोलिसांनी नेताजी सुभाष […]

अमित शाहांशी चर्चेनंतर कुस्तीगीर आंदोलनातले पैलवान नोकरीवर परतले, पण आंदोलन चालू ठेवण्याचा साक्षीचा दावा!!

वृत्तसंस्था नवी दिल्ली : अखिल भारतीय कुस्तीगीर महासंघाचे अध्यक्ष ब्रज भूषण सिंह यांच्या विरुद्ध लैंगिक शोषणाचा आरोप लावणारे आंतरराष्ट्रीय कुस्तीगीर साक्षी मलिक, विनेश फोगट, बजरंग […]

सिसोदिया यांच्या जामिनावर आज निर्णय, ईडीने म्हटले होते- त्यांच्या पत्नीची काळजी घेणारे ते एकटे नाहीत, हायकोर्टाने मागवला वैद्यकीय अहवाल

वृत्तसंस्था नवी दिल्ली : ईडी प्रकरणात मनीष सिसोदिया यांच्या जामिनावर दिल्ली उच्च न्यायालय आज निकाल देणार आहे. सिसोदिया यांनी पत्नी सीमा यांच्या प्रकृतीचे कारण देत […]

गौतम अदानींनी घेतली ओडिशा रेल्वे अपघातात आई-वडील गमावलेल्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी, स्वत: दिली माहिती

प्रतिनिधी नवी दिल्ली : ओडिशा रेल्वे दुर्घटनेनंतर दोन दिवसांनी अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांनी मोठी घोषणा केली आहे. या रेल्वे अपघातात आई-वडील गमावलेल्या सर्व […]

72 Hoorain : ‘द केरला स्टोरी’च्या भीषण वास्तवानंतर नंतर आता धक्कादायक सत्य आभास ‘72 हूरें’!!

प्रतिनिधी मुंबई : इस्लामी जिहादच्या “द केरल स्टोरी” या भीषण वास्तव सिनेमानंतर आता एक धक्कादायक सत्य आभास समोर येत आहे, तो म्हणजे “72 हूरें” हा […]

विरोधी ऐक्याला सुरुंग; नितीश कुमारांनी 12 जूनला पाटण्यात बोलावलेली बैठक रद्द!!

वृत्तसंस्था पाटणा : देशात इकडे तिकडे तोंडे असलेल्या सर्व विरोधकांच्या एकजुटीला सुरुंग लागला आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी 12 जूनला पाटण्यात बोलावलेली बैठक रद्द […]

मोदींच्या काळात रेल्वेचे पाऊल पडते पुढे; यूपीएच्या 9 वर्षांत 1,477 रेल्वे अपघात; तर मोदींच्या 9 वर्षांत झाले 638 अपघात, वाचा सविस्तर

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : ओडिशा रेल्वे दुर्घटनेनंतर विरोधी पक्षांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. पण आकडेवारीनुसार, यूपीए सरकारच्या गेल्या 9 वर्षांत 1,477 रेल्वे अपघात […]

अफगाणिस्तानात 80 मुलींना विषबाधा; सर्व प्राथमिक शाळेतील विद्यार्थिनी, रुग्णालयात दाखल; कट असल्याचा तालिबानचा आरोप

वृत्तसंस्था काबूल : दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये उत्तर अफगाणिस्तानमध्ये प्राथमिक शाळेतील 80 मुलींना विषबाधा झाली. सर्वांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. येथील शिक्षणाधिकाऱ्यांनी रविवारी ही माहिती […]

अभूतपूर्व गर्दी अन् अविस्मरणीय महाराष्ट्र भूषण सोहळा महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची काही निवडक ग्रंथसंपदा… ‘’टायगर…’’ बस्स नाम ही काफी है!