माहिती जगाची

उत्तर कोरियाने जपानच्या दिशेने डागले बॅलेस्टिक क्षेपणास्त्र : 10 दिवसांत 5वी क्षेपणास्त्र चाचणी

वृत्तसंस्था टोकियो : उत्तर कोरियाने मंगळवारी जपानच्या दिशेने बॅलेस्टिक क्षेपणास्त्र डागले. दक्षिण कोरियाच्या जॉइंट चीफ ऑफ स्टाफने ही माहिती दिली आहे. ते म्हणाले की, उत्तर […]

कॅनडात भगवद् गीता पार्कमध्ये तोडफोड : भारताने केला निषेध, हेटक्राइमच्या चौकशीचे आदेश

वृत्तसं‌स्था टोरंटो : कॅनडातील भगवद्गीता पार्कमध्ये झालेल्या तोडफोडीच्या घटनेचा भारताने तीव्र निषेध केला आहे. ओटावा येथील भारतीय उच्चायुक्तांनी याला ‘हेट क्राइम’ म्हटले आहे. यासोबतच भारतीय […]

अमेरिकेने UNSC मध्ये रशियाविरोधात आणला प्रस्ताव, भारत-चीनसह या 4 देशांनी राखले अंतर

जगाची पर्वा न करता रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी युक्रेनच्या ताब्यातील चार प्रदेश आपल्या देशात समाविष्ट केले आहेत. पुतीन यांनी हे पाऊल उचलून सर्व आंतरराष्ट्रीय […]

शी जिनपिंग खरंच बेपत्ता आहेत? : चीनमध्ये लष्करी सत्तापालट अफवांचा बाजार गरम, जाणून घ्या यात किती तथ्य…

प्रतिनिधी नवी दिल्ली : चीनमध्ये गेल्या काही दिवसांपासून प्रचंड गोंधळ सुरू आहे. हा गोंधळ इतर कोणाचा नसून चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्याबद्दल आहे. काही जण […]

जगभरात हिंदू द्वेषात दसपटीने वाढ!; पाकिस्तान, इराण मधून रचले जातेय कारस्थान!; अमेरिकेतूनही खतपाणी!

प्रतिनिधी नवी दिल्ली : भारतात सगळे पुरोगामी इस्लामोफोबियाची हाकाटी पिटत असताना जगभरात विशेषतः पाश्चात्य देशांमध्ये हिंदू द्वेष दुप्पट – चौपट नव्हे, तर तब्बल दसपटीने वाढल्याचा […]

जमियत उलेमा-ए-हिंदतर्फे आज 14 राज्यांत 100 हून अधिक ठिकाणी सद्भावना संसदेचे आयोजन, शांतता आणि एकतेचा संदेश देणार

प्रतिनिधी नवी दिल्ली : जमियत उलेमा-ए-हिंद आज देशातील 14 राज्यांमध्ये 100 हून अधिक सद्भावना कार्यक्रम आयोजित करणार आहे. लोकांमध्ये परस्पर सौहार्द वाढवण्यासाठी या कार्यक्रमांचे आयोजन […]

अमेरिकन पत्रकाराने अमेरिकेत हिजाब घालायला नकार दिल्याने इराणच्या अध्यक्षांनी टीव्ही इंटरव्यू नाकारला

वृत्तसंस्था न्यूयॉर्क : अमेरिकन पत्रकार आणि सीएनएन वृत्तवाहिनीच्या इंटरनॅशनल अँकर क्रिस्टिनी एमॅनपोर यांनी हिजाब घालायला नकार दिला म्हणून इराणचे अध्यक्ष इब्राहिम रईसी यांनी त्यांना टीव्ही […]

दलाई लामा : चीनमध्ये नव्हे, तर भारतीय लोकशाहीच्या मोकळ्या मरण पत्करायला आवडेल

वृत्तसंस्था नवी दिल्ली : तिबेटचे सर्वोच्च धार्मिक नेते दलाई लामा यांनी आपल्या मृत्यू संदर्भात एक वेगळे वक्तव्य केले आहे. त्याचे पडसाद आंतरराष्ट्रीय पातळीवर उमटले आहेत. […]

हिजाब विरोधाचे लोण इराणच्या 15 शहरांमध्ये पसरले : पोलिसांचा ससेमिरा टाळण्यासाठी गुप्त संदेशाची मोहीम; मुलींचा शाळांवर बहिष्कार

वृत्तसंस्था तेहरान : इराणमधील हिजाबविरोधातील निदर्शने बुधवारी 15 शहरांमध्ये पसरली. तेहरानसह सुमारे 12 विद्यापीठांमध्ये विद्यार्थिनींनी वर्गांवर बहिष्कार टाकला. तेहरानमध्ये मोबाईल इंटरनेट बंद करून इन्स्टाग्रामही ब्लॉक […]

देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती