विज्ञानाचे डेस्टिनेशन्स : आता वाढत्या स्क्रीन टाइमचा धोका, भारतातीयांचा स्क्रीनटाईम सात महिन्यांत चार ते पाच तासांपर्यंत वाढला


कोरोनाच्या काळात जग डिजिटल युग बनले आहे. परंतु नाण्याची दुसरी बाजू देखील आहे. बर्यााच लोकांचा स्क्रीन टाइम इतका वाढला आहे की त्याचा लोकांच्या आरोग्यावर खूप वाईट परिणाम होऊ लागला आहे. एरिक्सन मोबिलिटी अहवालानुसार, भारतातील लोकांचा स्क्रीनचा कालावधी गेल्या सात महिन्यांत चार ते पाच तासांपर्यंत वाढला आहे. अमेरिकेत झालेल्या संशोधनासार, जागतिक स्तरावर गॅझेट्स वापरचा वेळ 90 टक्के वाढला आहे. पूर्वी स्मार्टफोन वापरण्याचा प्रति व्यक्ती सरासरी वेळ हा तीन तास असायचा आता तो पाच तासांवर गेला आहे. Science Destinations : Now the threat of increasing screen time, Indians’ screen time increased from four to five hours in seven months

ब्रॉडबँड किंवा वायफायशी जोडलेले असताना, एखादी व्यक्ती सरासरी अडीच तास स्क्रीन वापरत असे, आता हा आकडा साडे चार तासांवर पोहोचला आहे. टेक्सास युनिव्हर्सिटीचे सायकॉलॉजीचे प्राध्यापक म्हणतात की, एका दिवस देखील सोशल मीडिया किंवा डिजिटल डिवाइसचा वापर थांबवणे फार कठीण आहे. सोशल मीडिया एकमेकांशी संपर्कात राहण्यास, माहिती शेअर करण्यास, करमणूक प्रदान करण्यात मदत करते. त्याचे फायदे आणि तोटे हे दोन्ही आहेत. मात्र, त्यावर जास्त वेळ घालवणे देखील व्यसनाधीन असल्यासारखे आहे. त्याचा नकारात्मक परिणाम आपल्या मानसिक आरोग्यावर होतो. स्क्रीन टाइम कमी करण्याचे सोपे मार्ग.

चॅटिंग किंवा मेसेज करण्याऐवजी कॉल करा. आजकाल लोकांना मेसेजवर बोलणे किंवा चॅट करणे सोपे जाते. परंतु एखाद्याशी चॅट करताना दोन मिनिटांची चर्चा दहा मिनिटेदेखील चालते. परंतु तीच गोष्ट कॉल केल्यास दोन मिनिटात घडते. यामुळे स्क्रीन टाइम कमी होतो. मोबाईलवर कमीत कमी अॅकप ठेवा. उपयुक्त तेच अॅ प्स फोनमध्ये ठेवा. अनावश्यक अॅकप काढून टाका. स्क्रीन वेळ वाढवणारे अॅ प डिलीट करा. ज्या अॅ पचा 15 दिवसात एकदाही वापर झाला नाही, असेही अॅ.प्स फोनमध्ये ठेऊ नका.

Science Destinations : Now the threat of increasing screen time, Indians’ screen time increased from four to five hours in seven months

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात