असिफा insta वर आठ दिवस trending, पण निकिता मात्र दोनच दिवस; डाव्या लिबरलचा mindset कळला


स्वतःला पुढारले समजणारे डावे निकिता या विषयावर मत मांडायला डगमगत आहेत. “स्वतःचं ठेवायचं झाकून” अशा प्रकारातील ही लोक किती पळपुटे आहेत हे लक्षात येतेय. कारण आता झाकून ठेवलेलं सगळंच उघड्यावर पडायला लागल आहे त्यांचं. त्यामुळे हे आक्रस्ताळे प्रोग्रेसिव्ह कम्युनिस्ट असाच “रणछोडदासपणा” करणार यात नवीन ते काय? पण या पलीकडे खंत ही आहे की सोशल मीडिया सारख्या ठिकाणी या गोष्टी ट्रेंड करताना आपण खूप कमी पडतोय. आणि खरंच जो विषय उचलून धरला पाहिजे तो या सगळ्यात बाजूला पडतोय. (justice for nikita)


भूवनेश्वरी

सोशल मीडियातून माणूस जोडला जातो. आज स्वतःची मते आणि perspective असणारे लोक या वर active असतात. काही मुद्दे सोशल मीडियाद्वारे उचलले म्हणजे trend केले जातात. यातून निगेटिव्ह आणि पॉसिटीव्ह असा दोन्ही अप्रोचची लोक across होताना दिसतात. स्वतःची मते मांडताना दिसतात. एकत्र येऊन मदतीचा हात देताना दिसतात.

असाच एक भयानक प्रकरण 2018 ला जम्मू – काश्मीर मधील एका निरागस जीव सोबत घडले. असिफा नावाचा लहान मुलीवर गँग रेप झाला. तिला न्याय मिळावा म्हणून leftist and rightist यांनी एकत्र येऊन लढा दिला. हे प्रकरण instagram वर जवळजवळ आठ दिवस trending वर होते.

आशा वेळी सगळ्यांनी एकत्र येणे बरोबरच आहे. किंबहुना एकत्र यायलाच हवे. फेमिनिस्ट म्हणून, रिस्पॉन्सीबल सिटीझन म्हणून आणि मेन म्हणजे माणुसकी म्हणून. पण हीच माणुसकी काही लोक आणि डावे विसरून गेलेत. म्हणूनच निकितासाठी न्याय मागव, असे त्यांना वाटत नाहीये. खरे तर निकिता हे प्रकरण “लव्ह जिहाद” या मार्फत घडले आहे. आणि म्हणून स्वतःला प्रोग्रेसिव्ह म्हणून घेणारे डावे आता मात्र निकिता या प्रकरणात तोंड लपवून बसली आहेत.

असिफा आणि निकिता सोबत घडलेल्या घटनांची तुलना होऊच शकत नाही. पण आसिफाला न्याय मिळावा म्हणून उभी राहणारी लोकसंख्या ही निकिताचा बाबतीत लंगडी ठरतीये हे मात्र खरंय. सोशल मीडियात हे डाव्यांचा मक्तेदारीचे आहे का? हा प्रश्न आता पडायला लागलाय.

justice for nikita

स्वतःला पुढारले समजणारे डावे निकिता या विषयावर मत मांडायला डगमगत आहेत. “स्वतःचं ठेवायचं झाकून” अशा प्रकारातील ही लोक किती पळपुटे आहेत हे लक्षात येतेय. कारण आता झाकून ठेवलेलं सगळंच उघड्यावर पडायला लागल आहे त्यांचं. त्यामुळे हे आक्रस्ताळे प्रोग्रेसिव्ह कम्युनिस्ट असाच “रणछोडदासपणा” करणार यात नवीन ते काय? पण या पलीकडे खंत ही आहे की सोशल मीडिया सारख्या ठिकाणी या गोष्टी ट्रेंड करताना आपण खूप कमी पडतोय. आणि खरंच जो विषय उचलून धरला पाहिजे तो या सगळ्यात बाजूला पडतोय.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती