रेल्वे सेवा सुरु करण्याचा हालचालींना वेग; फेब्रुवारी किंवा मार्चमध्ये धावणार


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : सर्व रेल्वे सेवा फेब्रुवारी किंवा मार्चमध्ये नेहमीप्रमाणे सुरु करण्याबाबत चर्चा सुरु झाली आहे.
कोरोनामुळे संसर्ग टाळण्यासाठी रेल्वे सेवा बंद केली होती. मात्र नंतर विशेष गाडया सुरु आहेत. त्याचे भाडे दुप्पट आहे. Speed ​​up the movement to start railway service

कोरोनाचे सावट कमी होत असल्याने बसगाड्या सुरु झाल्या आहेत. देवळे उघडली आहेत. व्यवहार सुरु झाले आहेत.शाळा, कॉलेज सुरूच्या घोषणा झाली आहे. त्यामुळे रेल्वे सेवा सुरू करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. केंद्रीय आरोग्य विभाग आणि गृहमंत्रालय परिस्थितीचा आढावा घेऊन आता रेल्वे सेवा बहाल करण्याचा निर्णय घेणार आहे.

Speed ​​up the movement to start railway service

YOU MIGHT LIKE

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती