१९६२ चे चीन विरोधी युद्ध पंतप्रधान नेहरू कसे हरले? त्यांनी भारतीय सैनिकी सल्ला का मानला नाही? एअर मार्शल डेन्झिल केलॉर त्या युद्धत प्रत्यक्ष सहभागी झाले होते. त्यांनी त्यावेळच्या नेहरू सरकारची पुरती पोलखोल केली आहे. राहुल गांधी पंतप्रधान मोदीं यांना डरपोक म्हटले. चीनला १५ मिनिट्ंत बाहेर फेकले असते म्हटले… पण पणजोबांचे है “शौर्य” विसरले. त्याचीच ही पोलखोल डेन्झिल केलॉर यांच्याकडून…!!

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*