ही नयन मनोहर आतषबाजी होणार होती टोकियो ऑलिंपिकच्या उद्घाटनाच्या शानदार समारंभात… पण कोरोनामुळे हे घडू शकत नाही. या आतषबाजीचे फटाके २०२१ पर्यंत जतन करून ठेवणे शक्य नव्हते. म्हणून जपानच्या सुंदर माऊंट फुजीच्या परिसरात लाखोंच्या साक्षीने ही आतषबाजी करण्यात आली.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*