बेंगळुरूमधील हिंसाचाराचे सीसीटीव्ही फुटेज मिळाले आहे. जमाव कसा हिंसक झाला आणि जाळपोळ कशी केली हे यातून स्पष्ट होते आहे. या फुटेजच्या आधारावर कर्नाटक पोलिस पुढील कारवाई करत आहेत.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*