पाच महिन्यांनंतर दीपा करमाकर पुन्हा जिममध्ये कोरोना लॉकडाऊनच्या पाच महिन्यांनंतर ऑलिंपियन दीपा करमाकर जिममध्ये पुन्हा पोहोचली. जिम खुले केल्याबद्दल दीपाने त्रिपूरा सरकारचे आभार मानले.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*