न्यूझिलंडच्या तरूण पंतप्रधान जेसिन ऑर्डिन यांनी नुकतेच ऑकलंडमधील राधा कृष्ण मंदिरात जाऊन दर्शन घेतले. तेथील भारतीय समूदायाशी संवाद साधला. न्यूझिलंडमध्ये लवकरच निवडणूका आहेत. आर्डिन यांच्या मंदिरभेटीकडे सर्वधर्म संपर्काचा एक भाग म्हणून पाहिले जात आहे.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*